कलर्स मराठीवरील आई मायेचं कवच या मालिकेतील मीनाक्षी म्हणजेच अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या आईने मालिकेच्या सेटला भेट दिली. भार्गवीची मालिकेतील भूमिका आईला कशी वाटली? सुहानीला आजीने काय कानमंत्र दिला जाणून घेऊया या Exclusive Interviewमध्ये. Reporter: Kimaya Dhawan, Video Editor: Ganesh Thale